Monday, June 25, 2012

"प्रकृति, विकृति आणि आयुर्वेद"


Ayurveda – Ancient system to Rejuvenate


हेल्थ म्हणजे नुसते निरोगी असने नाही, तर फिजिकल, मेंटल, सोशल, एंड स्पिरिचुअल वेल बीइंग असणे म्हणजे स्वास्थ्य’
आपल्या शरीराच्या प्रकृति(Nature ) चा समतोल राखने हे आयुर्वेदामुळे शक्य झाले आहे.
आयुर - जीवन
वेद   - ज्ञान 

आपले शरीर मुळ पाच तत्वांपासून बनलेले असते
१ हवा - एयर
२ पानी - वाटर
३ अग्नि -फायर
४ आकाश- Ether (स्पेस)
५ भूमि - Earth


शरीरमध्ये तिन त्रिदोष असतात (तिन दोष)
१ वात (Air + स्पेस, आकाश )
२ पित्त (Water + फायर)
३ कफा (Earth +वाटर)

हे दोष संतुलित असतात तेव्हा आरोग्य चांगले राहते पण असंतुलित झाले की प्रकृति बिघडते व विकृति वाढते.

Yoga and Fresh Food keeps Body and Mind Fit


वात: (Cold- Air + Space) Light Dry useful for Movement in Body
उपवास, थंडी, अनिद्रा, ठण्ड अन्न फ आदि मुळे वाढतो.

कंट्रोल:
गरम ताजे अन्ना आम्बत, गोड, खारट पदार्थ चालतात आणि मेडिटेशन, योग, आयल मसाज, वार्म वाटर बाथ। याने खुप फरक पडतो, वात कमी होतो.
** अवोइड कोल्ड ****

पित्ता: Heat (Fire + Water) Acidic Nature

पित्ता मुळे बॉडी हीट संतुलित होते व सेंस ओरगन कार्यरत रहातात - डोळे , केश, स्किन कलर.
पित्त तिखट, आम्बत, मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे, उनात गेल्यामुळे, गर्मी मुळे वाढते.
कंट्रोल:
कूल, स्वीट, कडू, तुरत पदार्थ खाल्ल्याने (कच्चे फळ), भरपूर पानी पिल्याने व व्यायाम, योगा, कोल्ड वाटर बाथ, स्विमिंग आदि मुळे कमी होते.
***अवोइड स्पायसी, ओइली एंड हॉट फ़ूड ***

कफा: (Cold- Water + Earth)
बॉडी फ्लुइड लुब्रिकेंट, स्थिरत्व, आणि वाणी साथी शरीरात ताठ पना साठी उपयोगी आहे.
स्वीट, आम्ब, ओइली, जड़ पदार्थ मुळे कफा.
कंट्रोल:
सुके पदार्थ, दूध, तंतुमय पदार्थ, तिखट, कडू, कच्चे, पदार्थानमुळे कफ कमी होतो व हेवी व्यायाम, योगा, धावने, उड्या मारने , भरपूर व्यायाम करने ह्यामुळे खुप फायदा होतो.
**अवोइड कोल्ड****




सायकल ऑफ़ त्रिदोश इन अ डे (Day Cycle for Dosh )

  ते १० (सकाळ)--> कफा टाइम - व्यायामासाठी चांगली वेळ
१० ते २(सकाळ ते दुपार)--> पित्त टाइम -- जेवण- पचना साठी चांगली वेळ
२ ते ६ (दुपार ते संध्याकाळ)--> वाता टाइम - मेडिटेशन व आरामासाठी चांगली वेळ
   
ह्या वेळा बघुनच आयुर्वेदाप्रमाने दिनचर्या खाली दिल्याप्रमाने असावी
 परन्तु  ऋतू चर्येचा माणसाच्या जीवनावर परिणाम होतो व वात, पित्त, कफ असंतुलित होते,
म्हणून प्रकृतीचा समतोल राखने फार आवश्यक असते .
प्राणायाम , योग, मेडिटेशन व योग्य आहार समतोल राखन्या साठी फार आवश्यक आहे.

आयुर्वेदानुसार मनुष्याची दिनचर्या खालील प्रमाणे असावी:
  लवकर उठने (Getting up Early)
२ दात घासने  (Brushing Teeth  विथ नीम)
३ जीभ घासने(Toung Scrapping )
  तोंडात पानी भरून डोळ्यावर पानी मरने (Mouth Wash)
५ अभ्यंग -तेल लाउन आंघोळ करने (Oil Massage फॉर 10 min )
   व्यायाम अगदी थोड़ा वेळ हात पाय हालवने (Exercise)
  स्नान (Bath)
  भोजन (Food)
  रसायन सेवन (Rejuvenaters- Chvanprash, Aamala, Triphala, Yashtimadhu, Asvagandha)
त्रिफळा हे सगल्यानसाठीच  चांगले  असते. अश्वगंधा, यष्टिमधु आणि आमला हे पित्त असनारया साठी चांगले असते।
१० नास्यम (Oil Administration from Nostril- नाकपुडित दोन थेम्ब तिळाचे तेल टाकने)
११ निद्रा (Zop) 

दुपारची झोप  ही वात प्रकृति वाल्यानसाठी चांगली असते , पित्त प्रकृति वाले पण झोपू शकतात पण कफ प्रकृति वाल्यानी नाही झोपले तरी चलते. नाही तर त्यांचे  वजन अजुन वाढते.
वाता असलेले व कफा वाले यांचे nature ठंडा असते म्हणुन या लोकानी गरम जेवण, गरम पानी प्यायला पाहिजे, (AC is very Bad for them)
पित्त असलेल्या लोकानी ठंड जेवण करावे, ठंड पानी प्यावे, ठंड हवा घ्यावी. आणि  ठंड पाण्याने आंघोळ केली पाहिजे.

अश्या पद्धतीने कुणीही व्यक्ती आयुर्वेदाच्या, योगाच्या सहाय्याने व संतुलित आहार् घेउन स्वताची प्रकृति, शरीर आणि मन स्वस्थ व निरोगी ठेवू शकतो.
 
.............Sound Mind in Sound Body.......

No comments:

Post a Comment