शरीराचे भाग (Body Parts) त्यात असणारे देव (Deities):
शरीराचे भाग (Body Parts), त्यात वास करणारे देव (Deities) आणि कार्य (Work/Role):
मुख: देव - लोकपाल अग्नि व अंश वागेंद्रिय, कार्य : बोलने आणि खाने
तालू : देव - लोकपाल वरुण व अंश रसनेन्द्रिय कार्य : रस ग्रहण करने
नाक व नाथुन: देव - अश्विनीकुमार व अंश घानेंद्रिय कार्य: गंध प्राप्त करने
डोळे (नयन) : देव -
लोकपति सूर्य व अंश नेत्रेंद्रिय कार्य: बघणे व निरिक्षण
करने
त्वचा (Nervous
system): देव - वायु देव व अंश त्वगेंद्रिय,कार्य: स्पर्श अनुभवने
कण/कर्ण : देव - दिशा देव व अंश श्रवनेंद्रिय , कार्य: ऐकने
चर्म/मांस/रोम : देव - औषधि देव, कार्य: अनुभवने
लिंग/जननेंद्रिय: देव -
प्रजापति (ब्रम्ह देवाचे अंश), कार्य: प्रजनन
गुद्द्वार: देव -लोकपाल मित्र व अंश पायुन्द्रिय, कार्य: मल
त्याग करने
हात: देव - देवराज इन्द्र व शक्ति, कार्य: कार्य करने
चरण/पाय: देव - लोकेश्वर विष्णु व गति देवी, कार्य: चालने व हालचाल करने
ह्रदय: देव - चन्द्र देव व अंश मन, कार्य: रक्त शूद्ध करने आणि भावनांची निर्मिती
बुद्धि (मेंदू): देव - वाक्पति ब्रम्हा व अंश सरस्वती, कार्य: विवेक, संकल्प,विकल्प, विचार
बुद्धि (मेंदू): देव - वाक्पति ब्रम्हा व अंश सरस्वती, कार्य: विवेक, संकल्प,विकल्प, विचार
अहंकार: देव - रूद्र देव व अंश क्रियाशक्ति, कार्य: निर्माण,
विनाश व परिवर्तन
फुफ्फुस: देव - प्राण व अपान देवता, कार्य: श्वसन - प्राण देव प्राण वायु देवून शरीर
जिवंत ठेवतात आणि अपान देव शरीरातले विकार काढून शरीर शुध्ह करतात.
जिवंत ठेवतात आणि अपान देव शरीरातले विकार काढून शरीर शुध्ह करतात.
उदर(पोट) : देव-यज्ञ देव(विष्णु भागवान), कार्य: अन्नग्रहण करुन त्याचे रूपांतर उर्जेत करने .
चरण : देव - नारायण, कार्य: शरीराचा भार साम्भाळने
चरण - चरणात
स्वयं जगदीश, परमात्मा, प्रभु
विष्णु देव असतात म्हणून, जेव्हा
आपण कुणालाही नमस्कार करतो तेव्हा
त्यांचे चरण स्पर्श करतो, तेच
दिन/क्षुद्र (सेवा करणारे जे भागवान विष्णुना अति प्रिय आहेत) त्यांचे
स्थान असते म्हणून, प्रभूला दीनानाथ
म्हणतात.
सेवा
करणारे लोक देवाला/त्या श्रीहरी ला अतिशय प्रिय असतात म्हणून, सात्विक
लोकानी नेहमी सेवाभावी असाव तेव्हाच जगदिशाची कृपा मिळू शकते किंवा विष्णु
पद/वैकुंठधाम मिळू शकतो. सुख,शांति संपत्ती आणि आनंद (Health,
Wealth & Happiness) मिळू शकतो.
Gratitude is the Best Prayer..! Be Grateful for whatever you
have got..!
मनुष्याने
जर रोज न विसरता कधीही - अंघोळ करतांना, देवासमोर बसून
किंवा रिकामे बसले असतांना आपल्या शरीर देवतांचे स्मरण करायला हवे व त्यांचे आभार
मानायला हवे. हे एक प्रकारचे ध्यान पण होते व कृतज्ञ तेने केलेल्या या प्रार्थनेमुळे
शरीर व मन नेहमी स्वस्थ आणि सुन्दर राहते.
जय श्री हरी, जय गुरुदेव
No comments:
Post a Comment